अकरावी प्रवेश अर्जाच्या छाननीचे काम सुरू झाले असताना पाल्यास गुणवत्ता यादीत स्थान मिळेल की नाही, याबद्दल साशंक असणाऱ्या पालकांनी शिक्षण…
लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
अकरावी प्रवेश अर्जाच्या छाननीचे काम सुरू झाले असताना पाल्यास गुणवत्ता यादीत स्थान मिळेल की नाही, याबद्दल साशंक असणाऱ्या पालकांनी शिक्षण…
दहा दिवसांच्या संततधार पावसामुळे या वर्षी ५ वर्षांत प्रथमच महाबळेश्वरचा प्रसिद्ध वेण्णा लेक दुथडी भरून वाहू लागला असून आज (बुधवार)…
प्रादेशिक हिंसा, समूहांमधील हिंसा आणि समूहलक्ष्यी हिंसा या तिन्ही प्रकारच्या हिंसेवर मर्यादा घालणे शक्य झाले नाही तर किंवा शासनाने ती…
नाशिक आणि ठाणे जिल्ह्य़ांएवढे दुर्ग आपल्याकडे अन्य कुठल्या जिल्ह्य़ात नसावेत. यात नाशिक प्रांतातील किल्ल्यांना तर त्यांच्या संख्येबरोबरच स्थानआकाराचेही वैविध्य आहे.
प्रत्येकालाच नाविन्याचे आकर्षण असते. हा मानवाच्या मानसिकतेचा एक पलू आहे आणि हे वर्तन पूर्णत: नसíगक आहे. नवीन गाडी खरेदी करताना,…
मानव संसाधन विकास या घटकाअंतर्गत आयोगाने लोकसंख्या हे स्वतंत्र प्रकरण नमूद केलेले आहे. परीक्षेच्या दृष्टीने हे महत्त्वाचे प्रकरण असून सर्वप्रथम…
भारतीय नागरिकत्व असलेल्या प्राध्यापक व संशोधकांना दरवर्षी अमेरिकेतील विविध विद्यापीठ व संशोधन संस्थांमध्ये अध्यापन आणि संशोधन करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या पाठय़वृत्तीविषयी..
योगायोगाने या वेळी पुन्हा एका बँकेचा शेअर गुंतवणुकीसाठी सुचवतोय. खरे तर ही बँक माझ्या रडारवर गेले अनेक दिवस आहे. मात्र…
भारताच्या संरक्षण सामग्री निर्मितीच्या इतिहासात मानाचे पान लिहिण्यात येत असून सुमारे ५००० कि.मी. अंतरावरून डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्राला निष्प्रभ ठरविणारी सुरक्षा…
महाबळेश्वर येथे २३०.६० मि.मी. म्हणजेच एका दिवसात १० इंच पावसाची नोंद झाली.
उदारीकरणाचा काळ हा उत्तम व्यावसायिकता अंगी बाळगण्याचा काळ आहे. त्यामुळे खाजगी कंपन्या, वर्तमानपत्रे, काही प्रमाणात सरकारी कार्यालये यांचा जो कायापालट…
पु. ल. देशपांडे यांच्या गाजलेल्या कथेवर आधारित चित्रपट करताना दिग्दर्शक-लेखकाने केलेला कथा-विस्तार आणि घेतलेले स्वातंत्र्य यामुळे चित्रपट रंजक करण्यात दिग्दर्शकद्वयी…