
बिहारमध्ये झालेली दोन अभियंत्यांची हत्या म्हणजे राज्यात पुन्हा ‘जंगल राज’ सुरू झाल्याचे उदाहरण होय
लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
बिहारमध्ये झालेली दोन अभियंत्यांची हत्या म्हणजे राज्यात पुन्हा ‘जंगल राज’ सुरू झाल्याचे उदाहरण होय
रविवारी सांताक्रूझ येथे १४.४ अंश से. किमान तापमान नोंदले गेले.
गेल्या चार दिवसांत मद्य प्राशन करून वाहन दामटविणाऱ्या १२१ तळीरामांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली.
ठाण्यात कशेळी पुलावर रघुनाथ साळुंखे या दुचाकीस्वाराला मागून भरधाव येणाऱ्या वाहनाने धडक दिली
याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
तूरडाळीसह अन्य डाळींच्या दरवाढीमुळे गेले तीन-चार महिने सर्वसामान्यांमध्ये सरकारबाबत नाराजी आहे.
सकाळी दहा-साडेदहाच्या सुमारास भाजप नगरसेवक गटागटाने गाडय़ांतून आले
मनसे तटस्थ राहिल्याने पहिल्या पसंतीची ६७ मते मिळविणारा विजयी होऊ शकतो.
घनदाट जंगल.. त्यात आईचा ठावठिकाणा नाही.. पोटात भुकेचा आगडोंब उसळलेला..
कोरोची (ता. हातकणंगले) येथे सुरू असलेला बनावट देशी-विदेशी मद्याची निर्मिती करणारा कारखाना कोल्हापुरातरील राज्य उत्पादन शुल्क विभागाने उघडकीस आणला.