तुम्हाला नवीन पोलीस ठाणे हवे असेल तर गुन्ह्यांचे प्रमाण (क्राईम रेट) वाढवा, अशी मुक्ताफळे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी उधळली आहे.…
लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
तुम्हाला नवीन पोलीस ठाणे हवे असेल तर गुन्ह्यांचे प्रमाण (क्राईम रेट) वाढवा, अशी मुक्ताफळे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी उधळली आहे.…
८ जानेवारीनंतर काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली
हल्ल्यानंतर जम्मू-पठाणकोट महामार्गावर नाकाबंदी करण्यात आली आहे.
प्रीमिअर बॅडमिंटन लीगच्या (पीबीएल) पहिल्यावहिल्या हंगामाचा नारळ शनिवारी मुंबईत फुटणार आहे.
ई-कॉमर्स संकेतस्थळांवर खरेदीवर मोठमोठय़ा व एकास एक वरचढ सवलती हे ग्राहकांसाठी मोठे आकर्षणाचे ठरले आहे.
विविध वयोगटाच्या व्यक्तींना नववर्षांत आरोग्याचा कुठला संकल्प करता येईल याबद्दलच्या या काही ‘टिप्स’.
विकारांना दूर ठेवणारे, नैसर्गिकरीत्या मिळणारे व शरीरात उष्णता निर्माण करणारे पदार्थ हिवाळ्यात जरूर खावेत.
अणूमध्येच ब्रह्मांड सामावलेले आहे अशा अर्थाचे तर किती तरी दाखले पुरातन काळापासून दिले जातात.
जगभरात दम्याचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. रुग्णांमध्ये लहान मुलांचीही संख्या मोठी आहे.
या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चार संशयितांना अटक करण्यात आली आहे.
थंडीची लाट ओसरल्यामुळे धास्तावलेल्या द्राक्ष उत्पादकांनी तूर्तास सुस्कारा सोडला आहे.
शहरातील बहुतांश चित्रपटगृहांत ‘हाऊसफुल्ल’चे फलक झळकले.