Associate Sponsors
SBI

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.

Video of minor girl bathing taken Case registered against accused
आंघोळ करणाऱ्या अल्पवयीन मुलीचा काढला व्हिडिओ; आरोपी विरोधात गुन्हा दाखल

बाथरूममध्ये आंघोळ करणाऱ्या अल्पवयीन मुलीचा एका विकृत तरुणाने व्हिडिओ काढला. संबंधित मुलीच्या हा प्रकार लक्षात येतात तिने आरडाओरडा केला.

Gold price down gold silver price silver nagpur city rate
सुवर्णवार्ता… सोन्याच्या दरात नऊ तासात आपटी.. हे आहे आजचे दर…

नऊ तासात २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति दहा ग्राम ५०० रुपये, २२ कॅरेटसाठी ५०० रुपये, १८ कॅरेटसाठी ४०० रुपये, १४…

Those who cannot go to Prayagraj will get experience of holy Kumbh Mela in Nagpur
प्रयागराजला जाणे शक्य नाही; ‘येथे’ मिळणार पवित्र कुंभस्नानाची अनुभूती…

प्रयागराज येथे सध्या सुरू असलेल्या महाकुंभात अनेक साधुसंत आणि नागरिकांनी सहभाग घेऊन त्रिवेणी संगमावर स्नानाचा लाभ घेतला.

five thousand rupees fine Throwing food on the street nagpur city corporation
धडक कारवाई! अन्न रस्त्यावर फेकणे पडले महागात; ५ हजारांचा दंड…

महापालिकेने ज्या दुकानदारांनी रस्ता, पदपथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकले. अशा पाच जणांविरुद्ध कारवाई करून दोन हजार रुपयांची वसुली…

Ranveer Allahabadia and Samay Raina
यूट्यूबर रणवीर अलाहबादिया व समय रैनाविरोधात महाराष्ट्र सायबर विभागाकडून गुन्हा ; वक्तव्य प्रकरणी दुसरा गुन्हा

युट्यूबर रणवीर अलाहबादियाने केलेल्या वादग्रस्त टिप्पणीबद्दल महाराष्ट्र सायबर विभागाने गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी रणवीर, समय रैनासह ३० जणांविरोधात गुन्हा…

Rumors that Prayagraj railway station is closed Mumbai print news
प्रयागराज रेल्वे स्थानक बंद असल्याची अफवा

सध्या उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे ‘महाकुंभ मेळा’ सुरू आहे. देशातील विविध भागांतून मोठ्या संख्येने साधू – संत, सर्वसामान्य नागरिक, राजकीय,…

mmrda First phase of four metro lines in service Mumbai print news
वर्षाअखेरपर्यंत चार मेट्रो मार्गिकांचा पहिला टप्पा सेवेत; ‘मेट्रो २ ब’, ‘मेट्रो ९’, ‘मेट्रो ४’ आणि ‘मेट्रो ४ अ’ मार्गिकांचे अंशतः संचलन

पर्यायी कारशडेचा वापर करून ‘मेट्रो ९’, ‘मेट्रो ४’ आणि ‘मेट्रो ४ अ’ मार्गिकांवर पहिल्या टप्प्यात मेट्रो धावणार

Sugar factories in financial trouble sugarcane shortage loans to be restructured Mumbai news
साखर कारखाने आर्थिक अडचणीत; उसाच्या तुटवडा, कर्जांची फेररचना होणार

उसाचा तुटवडा जाणवत असल्यामुळे चालू हंगामातील १६ कारखाने बंद झाले आहेत. परिणामी राज्यातील सहकारी साखर कारखाने आर्थिक अडचणीत आहेत.

C-60 jawan is dead in police-Naxal encounter in gadchiroli
पोलीस-नक्षल चकमकीत सी ६० दलातील जवान शहीद, छत्तीसगड सीमेवरील फुलणारच्या जंगलात…

भामरागड आणि छत्तीसगड सीमेवर झालेल्या चकमकीत गडचिरोली पोलिसांच्या नक्षलविरोधी पथक सी ६० दलातील एक जवान शहीद झाला.

schedule of 35000 suburban trains of Central Railway has collapsed in January 2025 mumbai news
विलंबवेळांची प्रवाशांना शिक्षा; मध्य रेल्वेवर ३५ हजार फेऱ्या उशिराने

चालू आर्थिक वर्षात जानेवारी २०२५पर्यंत मध्य रेल्वेच्या उपनगरी गाड्यांच्या ३५ हजार फेऱ्यांचे वेळापत्रक कोलमडल्याचे स्पष्ट झाले.

brother and sister commit suicide by consuming poison due to debt
कर्जबाजारीपणामुळे उचलले टोकाचे पाऊल, भावा बहिणीची विष प्राषशन करून आत्महत्या

वसई पूर्वेच्या एव्हरशाईन सिटी येथे राहणार्‍या भावा बहिणीने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे.

Traffic jam at Dahisar toll plaza Heavy vehicles banned near Varsav bridge in the morning
दहिसर टोलनाक्यावरील वाहतूक कोंडी; अवजड वाहनांना सकाळच्या सुमारास वरसावे पुलाजवळ बंदी

दहिसर टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मुंबईच्या दिशेने येणाऱ्या अवजड वाहनांना सकाळी ७.४५ ते ११. ४५ पर्यंत वरसावे पुलाजवळील…

ताज्या बातम्या