
आता आपल्या घरातलं वातावरण पूर्वीसारखं कधीच होणार नाही का?
अस्मिताचं प्रेम प्रकरण, ती झोपेच्या गोळ्या घ्यायला गेली होती हे घरात कळून दोन दिवस झाले होते.
मकरंदने आज सुट्टी घेतली होती. अस्मिताच्या सर्व परीक्षा संपल्या होत्या
वेळ होता म्हणून तिने फोनवरचे मेसेजेस वाचायला सुरुवात केली. आजचे मेसेजेस खूपच छान होते.
केतकीचे बाबा पक्षाघाताने अंथरुणाला खिळून होते. या गोष्टीला चार महिने झाले.
केतकीचा मूड सकाळपासून खूप छान होता. तिला तिच्या आवडत्या विषयावर नॅशनल कॉन्फरन्समध्ये बोलायची संधी मिळाली होती.
ध्रुवाचा पिता, उत्तानपाद राजा आपल्या सर्वामध्ये दडलेला आहे.