लोकमान्य टिळकांनी गीतारहस्य गं्रथ लिहिला,
ज्याचे वाचन केले असता अवगुण निघून जातात, सद्बुद्धी होते, अधोगती टळते, त्या पुस्तकाला ग्रंथ म्हणावे.
तुलसीदास म्हणतात असं बोलावं की आपल्याला आनंद होईल तसंच आपलं बोलणं ऐकून दुसराही आनंदित होईल.
२००२ मध्ये राष्ट्रपती झाल्यानंतर २००३ मध्ये ते आळंदीला विश्वशांती केंद्राला भेट द्यायला गेले होते.
ज्याने चोच दिली त्याने दाणापाण्याची व्यवस्था केली आहे, हे ध्यानात घेतलं
सर्व जगावर ईश्वराची सत्ता आहे, या सत्तेबाहेर कोणीही जाऊ शकत नाही
दासबोधात गृहस्थाश्रमाचे, महत्त्व समर्थ रामदासांनी सांगितले आहे
ज्याचं हवं नको पण गेलं, ज्याच्या मनात कसली चिंता नाही. ज्याला जगाकडून काहीच नको, तो माणूस राजांचा राजा आहे.
खजुराचं झाड खूप उंच असतं, परंतु, थकल्या भागल्या पांथस्थांना ते सावली देत नाही,
पसायदानात, ज्ञानेश्वर माऊलींनी माणसाची दुष्ट बुद्धी नाहीशी होवो