राज ठाकरे यांनी विचारलेल्या प्रश्नाकडे आणि शरद पवार यांनी त्याला दिलेल्या उत्तराकडे याच नजरेतून बघावे लागेल.
राज ठाकरे यांनी विचारलेल्या प्रश्नाकडे आणि शरद पवार यांनी त्याला दिलेल्या उत्तराकडे याच नजरेतून बघावे लागेल.
साधारणत: सातव्या वेतन आयोगाचा वर्षांला २५ ते ३० हजार कोटी रुपयांचा बोजा पडेल, असा अंदाज आहे.
उद्योग विभाग स्वत: पाच लाख कोटी गुंतवणूक करार करणार आहे.
काही आजी-माजी आमदारांचा वैद्यकीय खर्च पाच लाखांपासून ४० लाखांपर्यंत गेला आहे.
भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी दर वर्षी लाखाच्या संख्येने आंबेडकर अनुयायी जातात.
गृहरक्षक दलाने या जमिनीच्या वापराच्या बदल्यात एमएमआरडीएकडे व्याजासह ३४ कोटी रुपयांची मागणी केली आहे.
गृहरक्षकांना वर्षांतून साधारणत तीन महिने काम मिळते.
सध्या विधानसभा सदस्यांसाठी नीतिमूल्य समिती व तिचे नियम ठरविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
काही संस्थांनी शिष्यवृत्ती अर्जच न पाठविल्याने विद्यार्थ्यांची कोंडी होत आहे.
गेल्या २५-३० वर्षांत जागतिकीकरणाने आर्थिक व्यवस्थेत बरीच उलथापालथ घडविली.
राज्य सरकार या संस्थांना वर्षांला २८० ते ३०० कोटी रुपये अनुदान देत आहे.