कंत्राटदारांकडून पैसेवसुली सुरू
हा गुन्हा सिद्ध झाल्यास आरोपींना तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
स्वदेशीला चालना देण्यासाठी निर्णय; अंमलबजावणीची तारीख निश्चित नाही
मुंबई, ठाणे, पुण्यासह १८ शहरांत व्यापारी संकुलांसाठीही परवानगी देणार
दानवे यांचा सरकारी बंगल्यातील घरोबा अधिकृत की अनधिकृत असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मंडल आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीबरोबर १९९० पासून नवबौद्धांनाही केंद्रात सवलती मिळत आहेत
मुलीच्या जन्माला कमी लेखत कोणत्याही स्वरुपात पुत्रप्राप्तीचा उपाय सुचविणे
मुंबई महानगर हे ५० टक्क्यांहून अधिक झोपडपट्टय़ांनी व्यापले आहे.
दुष्काळ पडला की पाण्याच्या नियोजनाबद्दल आपण तोंड फाटेस्तोवर चर्चा करतो.
समाजातील जातिभेद व असमानतेची दरी दूर करून समाज एकसंध व्हावा
सोनिमोहा गावातील निरक्षर पालकांची मुलांच्या आधुनिक शिक्षणासाठी पदरमोड
राज्यातील विशेषत मराठवाडय़ातील भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे उद्योग अडचणीत आले आहेत.