न्यायालयाच्या आदेशानंतरही कारवाई नाही; सर्वच महापालिकांकडून थंड प्रतिसाद
न्यायालयाच्या आदेशानंतरही कारवाई नाही; सर्वच महापालिकांकडून थंड प्रतिसाद
दशकभरात अनेक पक्षी परागंदा; दुर्मीळ प्रजाती नष्ट होण्याची भीती
नागपूर येथे डिसेंबरमध्ये झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ हे नवीन विधेयक मांडण्यात आले होते
आंबेडकरी समाजातून तीव्र प्रतिक्रिया; आयोजकांकडून आरोपांचे खंडन, केवळ जलपूजन कार्यक्रम केल्याचा दावा
राष्ट्रीय चिंतन शिबिरात ना चिंता, ना निषेध; आर्थिक, राजकीय लाभावर चर्चा
केवळ कर्जावरील व्याजापोटी २७ हजार कोटी मोजावे लागणाऱ्या राज्याचा आर्थिक डोलारा डळमळीत झाला
महाराष्ट्रातील राजकीय सत्तांतराला दीड वर्षांचा कालावधी होत आला.
विदारक स्थितीवर अर्थमंत्री मुनगंटीवार यांचा प्रकाश; दैनंदिन १२ रुपये खर्चाचीही ऐपत नाही
६.५ टक्के व्याज केंद्र सरकार भरणार; दुर्बल व अल्प उत्पन्न घटकांना मदत
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची तर आधुनिक भारताच्या शिल्पकार मालिकेत उपेक्षाच करण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या प्रत्येकाला घर या संकल्पनेअंतर्गत विविध गृहनिर्माण योजनांची आखणी करण्यात आली आहे.
चतुर्थश्रेणीची पदे टप्प्याटप्प्याने कमी करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे.