
‘‘वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षांपासून घोडय़ांच्या पाठीवर बसून मजेत रपेट करण्याच्या सुंदर आठवणी माझ्याकडे आहेत.
‘‘वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षांपासून घोडय़ांच्या पाठीवर बसून मजेत रपेट करण्याच्या सुंदर आठवणी माझ्याकडे आहेत.
सरकारी अधिकारी आणि सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केलं आणि हे सदर अधिकच माहितीपूर्ण होऊ शकलं.
‘करोना’चा काळ सगळ्यांसाठीच कठीण. त्यातही ज्यांना नोकरी-व्यवसाय गमवावा लागला आहे, ज्यांच्यासमोर भविष्याची चिंता आहे, त्यांच्या मनाची स्थिती अधिकच नाजूक झाली…
विविध हेल्पलाइन्सविषयी २५ नोव्हेंबर ते १० डिसेंबपर्यंतच्या स्त्री हिंसाविरोधी पंधरवडय़ानिमित्ताने..
सरकारी काम करण्यासाठी लाच दिल्याशिवाय ते लवकर होणारच नाही, हे समीकरण जनमानसात रुजलं आहे.
गर्भवती आणि अगदी लहान बाळांसाठी ‘जननी शिशू सुरक्षा’ कार्यक्रमाअंतर्गत ‘१०२’ क्रमांकाची रुग्णवाहिका सेवाही विनामूल्य पुरवली जाते. या हेल्पलाइन्सविषयी..
अंधत्वावर मात करत आयएएस अधिकारी बनलेल्या प्राजंल आहेत आजच्या दुर्गा.
मुली आणि स्त्रियांवरील अत्याचार आणि त्यांना मारहाणीची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत चालली आहेत.
कायम सुसज्ज राहाणाऱ्या आणि आपत्तीची वर्दी मिळताच तडक बचावकार्यासाठी निघणाऱ्या या दलाविषयी आणि हेल्पलाइनविषयी..
सहकारी गृहनिर्माण संस्था हा नागरिकांच्या रोजच्या व्यवहाराचा आणि अत्यंत जिव्हाळ्याचा विषय.
वनखात्याची ‘१९२६’ ही हेल्पलाइन उपयुक्त ठरते आहे. त्याबरोबरीनंच अनेक सेवाभावी जीवरक्षक संस्थाही प्राणी, पक्ष्यांना वाचवण्याचं काम करत असतात. त्यांच्या हेल्पलाइनविषयी..
भारतीय रेल्वे प्रवासात प्रवाशांना काही अडचणी आल्यास त्यांचं निराकरण करण्यासाठी रेल्वे खात्यानं हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून दिलेला आहे.