हरियाणामधील पराभवाने काँग्रेस पक्ष हैराण झालेला आहे. आपण जिंकता-जिंकता अचानक हरलो कसे, हे त्यांना कळलेलेच नाही.
हरियाणामधील पराभवाने काँग्रेस पक्ष हैराण झालेला आहे. आपण जिंकता-जिंकता अचानक हरलो कसे, हे त्यांना कळलेलेच नाही.
पाच वर्षे सरकार चालवायचे असेल तर राजकीय मतभेद बाजूला ठेवून नायब राज्यपालच नव्हे तर थेट केंद्र सरकारशीही चांगले संबंध ठेवावे…
तसे झाले तर मोदी-शहांचे भाजपमधीलच नव्हे देशातील अधिराज्य संपुष्टात आले असे छातीठोकपणे भाजपच्या नेत्यांना म्हणता येईल.
हरियाणातील विधानसभा निवडणुकीतील निकालांचा अनुकूल परिणाम सत्ताधारी महायुतीवर होईल असे गणित मांडून महाराष्ट्राची निवडणूक लांबणीवर टाकली गेलेली असू शकते.
… हा प्रश्न ‘रालोआ ३.०’ सरकारच्या १०० दिवसांनंतरही कायम राहणे भाजपला परवडणारे नाही; हे महाराष्ट्रासारख्या राज्यांत दिसू लागलेले आहे…
दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग येथील ‘नॅशनल कॉन्फरन्स’चे प्रवक्ता व वकील शेख इरफान गुलझार यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेली विशेष मुलाखत.
केजरीवालांसारखा हुकमी प्रचारक हरियाणातील निवडणुकीची दिशा बदलू शकला, तर भाजपला सत्ता राखण्याची संधी मिळूही शकेल…
काश्मीर खोऱ्यातील घडामोडींची माहिती असलेल्या उच्चपदस्थाच्या म्हणण्यानुसार, इथले वातावरण हवा भरलेल्या फुग्यासारखे झाले आहे, हा फुगा फुटून निचरा झाला पाहिजे…
दहा वर्षांनंतर होत असलेल्या येथील विधानसभेच्या निवडणुकीतही लांबलचक रांगांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काश्मीरमध्ये भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने चाणाक्षपणे उमेदवारांची निवड केली आहे. सशक्त पर्यायाअभावी मते भाजपलाच मिळण्याची शक्यता आहे.
येचुरी ‘माकप’मधील शरद पवार होते असे म्हटले तर वावगे ठरू नये. शरद पवारांच्या मैत्रीच्या संबंधांना पक्षाची सीमा नाही तसेच येचुरींचेही…
अनुच्छेद ३७०ची पुनर्स्थापना आणि राज्याचा दर्जा मिळाल्याशिवाय निवडणूक न लढवण्याचा निर्धार करणाऱ्या ओमर अब्दुल्लांनी घुमजाव केले आहे.