जगदीश धनखड हे राजस्थानातील जाट समाजातील असून त्यांच्या निवडीमागील ही प्रमुख कारणे असल्याचे सांगितले जात आहे.
जगदीश धनखड हे राजस्थानातील जाट समाजातील असून त्यांच्या निवडीमागील ही प्रमुख कारणे असल्याचे सांगितले जात आहे.
लोकसभाध्यक्षांच्या सर्वपक्षीय बैठकीवर शिवसेनेने बहिष्कार टाकलेला नाही. त्यामुळे जाणीवपूर्वक गैरहजर राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ १० ऑगस्टला संपत आहे. ६ ऑगस्टला उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक होत असून त्याच दिवशी निकाल जाहीर…
लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी खासदारांशी चर्चा न करता असंख्य शब्द असंसदीय ठरवले आहेत. ‘’भ्रष्टाचार’’ हा शब्द देखील आता लोकसभेत वा…
विरोधकांच्या एकीची शकले होतील याचा किती अचूक अंदाज मोदी-शहा जोडगोळीने बांधला होता हे सिद्ध झाले आहे.
या मुद्रेतील सिंह मूळ सिंहांच्या तुलनेत निष्कारण दात विचकणारे, बटबटीत, आक्रमक असल्याची टीका अनेकांकडून होत आहे
विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिंदे गटातील १६ आमदारांना दिलेल्या अपात्रतेच्या नोटिसीविरोधात शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवस दिल्लीत होते.
शुक्रवारी रात्री झालेल्या सहा तासांच्या चर्चेत मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे.
आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सोमवारी (११ जुलै) सुनावणी होणार असून त्यानंतरच मंत्रिमंडळाची विस्तार केला जाण्याची शक्यता आहे. शिंदे गटातील ११ तर भाजपच्या…
काँग्रेसप्रमाणे आता भाजपमध्येही राज्यातील निर्णय दिल्लीत केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा केल्यानंतरच घेतले जातात.
दोन्ही भाषांतील मुखपत्रांमध्ये राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कौशल्याचे कौतुक करण्यात आले आहे.