
सुमारे १८ वर्षांनंतर भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक तेलंगणात होत आहे.
सुमारे १८ वर्षांनंतर भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक तेलंगणात होत आहे.
संगरुरमधून विजयी झालेले सिमरनजीत हे खलिस्तानवादी असून खलिस्तानवाद्यांना त्यांचा अजूनही पाठिंबा आहे.
लोकांची मने वळवण्यासाठी ‘ईडी’चा वापर केला गेला हे खरे; पण सत्तांतरासाठी इतकेच पुरेसे नसते.
बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचे पुत्र व लोकसभेतील खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांचे घनिष्ट संबंध आहेत.
राज्यातील या सर्व राजकीय घडामोडींवर दिल्लीतून लक्ष ठेवले जात असले तरी, भाजपचे केंद्रीय नेतृत्व ‘’नामानिराळे’’ असल्याचे चित्र उभे करण्यात येत…
सत्याग्रह आंदोलन काँग्रेसच्या मुख्यालयातून संसद मार्गावर जंतर-मंतर येथे स्थलांतरित झाले आहे.
‘अग्निपथ’ योजना लागू करताना घाई केल्यामुळे मोदी सरकारवर पुन्हा एक पाऊल मागे घेण्याची नामुष्की ओढवली.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली असून घसघशीत फरकाने विजय मिळवण्यासाठी एक व्यवस्थापन समितीच स्थापन केली आहे.
बुधवारी झालेल्या बैठकीत सहभागी होऊन भाजपविरोधातील संभाव्य महाआघाडीला खीळ बसणार नाही, याची दक्षता काँग्रेस घेताना दिसत आहे.
आपापल्या राज्यांमध्ये एकमेकांच्या विरोधात लढलो पण, देशहितासाठी सहमतीचा उमेदवार निवडण्याचे आवाहन काँग्रसने टीआरएस, आप आदी पक्षांना केले आहे.
सध्या काँग्रेस वेगवेगळ्या अडचणीत सापडला असून प्रादेशिक पक्षांमुळे काँग्रेसला स्वतःचा उमेदवार देणेही शक्य झालेले नाही.
पदयात्रेची तुलना स्वातंत्र्यसंग्रामाशी करून राहुल गांधी यांच्या चौकशीला नैतिकेचे आवरण देण्याचा प्रयत्न केला आहे.