
नुपूर शर्माना झालेली शिक्षा त्यांनी वादग्रस्त विधान केले म्हणून नव्हे तर, भाजपच्या नियोजित कार्यक्रमात ‘हस्तक्षेप’ केल्यामुळे झाली
नुपूर शर्माना झालेली शिक्षा त्यांनी वादग्रस्त विधान केले म्हणून नव्हे तर, भाजपच्या नियोजित कार्यक्रमात ‘हस्तक्षेप’ केल्यामुळे झाली
‘’एनडीए’’च्या सहमतीच्या उमेदवाराला विजयी होण्यात फारशी अडचणी येणार नाही हे जरी खरे असले तरी, भाजपला नवीन पटनायक यांचा बिजू जनता…
राज्यसभेसाठी १५ राज्यांमध्ये ५७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत केंद्रातील सत्ताधारी भाजपने अपेक्षेपेक्षा दोन जागा जास्त मिळवून बाजी मारली आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने २० जागा जिंकल्या असत्या. पण, २२ जागा मिळाल्या आहेत.
भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबरांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे आखाती देशांनी भारतावर टीकेची झोड उठवली आहे.
विधान परिषदेतील सदस्यत्वासाठी पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्याचा विचार केंद्रीय स्तरावर रात्री उशिरापर्यंत होत होता.
भाजपामध्ये प्रवक्तेपदाची जबाबदारी देताना नेता-पदाधिकाऱ्यांना रितसर प्रशिक्षण दिले जाते.
भाजपविरोधात आक्रमक होऊन मते मात्र काँग्रेसची मिळवायची, असे गणित केजरीवाल यांनी मांडले आणि पंजाबची सत्ता मिळवल्यावर हिमाचलच नव्हे तर गुजरातच्या…
पीपीई किट्सच्या खरेदीत बिश्वा यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांनी केला आहे.
काश्मिरी पंडितांची हत्याकांडे झाली, ‘जेकेएलएफ’ आणि अन्य दहशतवादी संघटनांनी केलेल्या अत्याचारानंतर पंडितांना खोरे सोडावे लागले
बिहारच्या आणि पर्यायाने राष्ट्रीय राजकारणात टिकून राहण्यासाठी नितीशकुमार यांनी भाजपला शह देण्याचे ठरवले असून त्यासाठी ओबीसी जातिनिहाय जनगणनेचा मुद्दा हाताशी…
‘वांशिक लोकशाही’ ही संकल्पना १९७५ मध्ये पहिल्यांदा इस्रायलच्या धार्मिक-राजकीय परिप्रेक्षातून मांडली गेली होती.