
भाजपविरोधी आघाडी म्हणत असताना प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांना काँग्रेसचे काय करायचे हा प्रश्न सतावत आहे.
भाजपविरोधी आघाडी म्हणत असताना प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांना काँग्रेसचे काय करायचे हा प्रश्न सतावत आहे.
गांधी कुटुंबियांविरोधातील हा सूर जाहीरपणे आळवणाऱ्या काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांच्या बंडखोर गटाला ‘जी-२३’ म्हटले जाऊ लागले.
तृणमूल काँग्रेस व ‘आप’च्या सदस्यांनी काँग्रेसला बाजूला ठेवून स्वतंत्रपणे भाजपशी दोन हात केले तर अधिवेशनाकडे लोकांचे थोडे लक्ष वेधले जाऊ…
उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव यांनी सर्वस्व पणाला लावूनदेखील समाजवादी पक्षाला सत्ताधारी भाजपची मते खेचून घेता आली नाहीत
मतदानोत्तर अंदाजातून कल समजू शकतील हे खरे; पण अनेकदा हे अंदाज दिशाभूल करणारे ठरतात.
‘२०१७ वा २०१९ मध्ये भाजपच्या बाजूने लाट होती, आता ती नसल्यामुळे भाजपला एकतर्फी विजय मिळणार नाही.
मऊ-शहरात सुमारे ५० हजार राजभर मतदार आहेत. दीड लाख मुस्लीम मतदार असून या वेळी मुस्लीम ‘सप’कडे वळले आहेत
उत्तर प्रदेशमध्ये ब्राह्मणांशिवाय सरकार बनू शकत नाही’’, असा दावा लल्लन दुबेंनी केला. उत्तर प्रदेशमधील लोकसंख्येत ब्राह्मण १० टक्के आहेत.
मुस्लीम-यादव मते हा समाजवादी पक्षासाठी विजयाचा प्रमुख आधार होता; पण २०१७ मध्ये हे सूत्र अपयशी ठरले
मुस्लिमांचा कौल निर्णायक ठरणार असल्याने इथे अन्सारी हे भाजपचे अनधिकृत उमेदवार ठरले आहेत.
ओबीसींमध्ये निषाद समाज कट्टर यादवविरोधक. निषादांच्या जमिनी यादवांनी लाटल्याचा दावा संजय निषादांनी आपल्या समाजाला पटवून दिला आहे.
मुलींच्या शिक्षणासारख्या मोदी सरकारच्या योजनांचे कौतुक करणारे आणि योगींना स्थान न देणारे हे फलक शहरात काही ठिकाणी दिसतात.