मला नेहमी वाटतं, नाटककाराला एखाद्या विषयापाशी ध्यान लावावं लागतं. त्याची सुरुवात ठाण मांडून बसण्याने करायची असते.
मला नेहमी वाटतं, नाटककाराला एखाद्या विषयापाशी ध्यान लावावं लागतं. त्याची सुरुवात ठाण मांडून बसण्याने करायची असते.
२१ सप्टेंबर २०१९ म्हणजे मागच्या आठवडय़ात माझ्या ‘मिस ब्युटिफुल’ या हिंदी नाटकाचा प्रयोग झाला.
असीम हट्टंगडीनं हवालदार सातपुते कट्टर श्रद्धाळू आणि तेवढाच हळवा हवालदार फारच सामंजस्याने आणि बारकाईने सादर केला.
प्रेम हे मानवाला बुळबुळीत, मुळमुळीत वाटत असावं. म्हणून बऱ्याचदा प्रेमिकांना त्यांच्या प्रेमामुळेच मारण्यात आलंय.
नाटकाचं नाव ‘करोडो में एक.’ नाटकाच्या पहिल्या प्रवेशात बन्सी आपल्या महागडय़ा, पण जुन्या वाटणाऱ्या शेरवानीत मोठमोठय़ांदा ओरडतोय