गोष्टी वाचायला कोणाला आवडत नाही?
काही प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला आकडेमोड करावी लागते. त्यासाठी तुम्हाला तीन संधी दिल्या जातात.
आता पट्टी व पेन्सिलच्या सहाय्याने शंकरपाळ्यांचे एकमेकांसमोरील बिंदू जोडून कर्ण काढा.
तसेच सात खांबांवर प्रत्येकी एक याप्रमाणे सहा बेडूक बसले आहेत आणि बरोबर मधला एक खांब रिकामा आहे.
औषध देण्याची जबाबदारी ज्याच्यावर असते त्याला हे काम अतिशय काळजीपूर्वक करावे लागते.
हल्लीची बच्चे कंपनी किती सहजपणे स्मार्ट फोन्स हाताळत असते.
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण असंख्य प्रकारची कामे करीत असतो.
टिश्यूपेपर अशाप्रकारे दुमडा, जेणेकरून त्याचा आकार एखाद्या पट्टीप्रमाणे दिसेल.
उदाहरणार्थ एखाद्या सपाट पृष्ठभागावर ठेवलेली वस्तू जसे की, एखादा रिकामा ग्लास तुम्हाला आडवा करायचा आहे.
लर्नरखाली अर्थात नवशिक्यांसाठी त्या शब्दांचा अर्थ अधिक सोपा करून सांगितला जातो.
आज आपण नोनोग्राम्स नावाने प्रसिद्ध असलेल्या कोडय़ांच्या अॅपची माहिती घेणार आहोत.