कंपनीचे तेच औषध स्वस्तात मिळत असल्यास ते घ्यावे का, हे आपण डॉक्टरांना विचारू शकतो.
कंपनीचे तेच औषध स्वस्तात मिळत असल्यास ते घ्यावे का, हे आपण डॉक्टरांना विचारू शकतो.
मार्बल सॉलिटेयर किंवा पेग्ज या नावाने जगभरात खेळला जाणारा एक पुरातन खेळ.
टॅनग्रॅम हा जगभरात लोकप्रिय असलेला एक खेळ आहे. हा खेळ मूळचा चीनमधला.
कोडे सोडवताना तांबडय़ा वर्तुळात येणाऱ्या अक्षरांनी तयार होणारा शब्दही तुम्हाला शोधायचा आहे.
पर्यावरणाच्या संरक्षणासाठी काय करावे याची चर्चाही विविध माध्यमांतून होताना दिसते.
गेल्या शंभर वर्षांच्या काळात बुद्धिमानांक मोजण्याच्या चाचण्यांमध्ये बदल होत गेला.
हे काम सोपे करण्यासाठी स्प्लिटवाइज (Splitwise) हे अॅप स्मार्टफोनधारकांना उपलब्ध आहे.
शास्त्रीय संगीताप्रमाणेच हिंदी चित्रपट संगीतही भारतीयांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे.
या वाय-फायची रेंज ही फोन किंवा टॅबलेटमधील हार्डवेअरच्या तंत्रज्ञानावर अवलंबून असते.
खाण्याच्या रंगांचे थेंब प्रथम पाण्यावर तरंगणाऱ्या तेलाच्या संपर्कात येतात.
मुंबईसारख्या धकाधकीच्या शहरी जीवनात हॉटेलमध्ये खाणे ही गरजेची बाब झालेली आहे.
खरे तर आपल्याला एखादे एकक दुसऱ्या एककात रूपांतरित करण्याबद्दल शाळेतच शिकवले जाते.