अॅपमधे विविध वेळी मोजलेले वेग स्टोअर करून ठेवण्याची सोय आहे.
झाकणे पक्की बसावीत म्हणून त्यावर थोडा डिंक लावा. अशा प्रकारे आपल्या गाडय़ांची चाके तयार झाली.
मोबाइल येण्यापूर्वी बहुतांश घरात फोन नंबर्सची एक डायरी नक्की असायचीच. आजही अनेकांकडे अशा डायऱ्या असतात.
पेपरमध्ये येणारी शब्दकोडी सोडवणे हा तर कित्येकांच्या दिनक्रमाचा एक भाग असतो.
चौकटींमध्ये फळांच्या आणि भाज्यांच्या चित्रामागे १ ते १० यापैकी अंक लपलेले आहेत.
बाटलीच्या तोंडातून मध्यम आकाराचा फुगा आत सरकवा आणि फुग्याचे तोंड बाटलीच्या तोंडावर अडकवून टाका
LABsterzz चे English Grammar Test हे टू इन वन इंग्लिश लर्निग अॅप आहे.
हाय रेझोल्युशनचा कॅमेरा असलेला मोबाइल आता जवळजवळ प्रत्येकाच्या हातात दिसतो.
हे अॅप वापरण्यासाठी तुम्हाला येथे स्वत:चे अकाउंट तयार करणे आवश्यक आहे.
ऋणभारित पट्टी पाण्याच्या धारेजवळ नेल्यावर त्यांच्यात आकर्षण निर्माण होते.
आजचे कोडे इंग्रजी शब्दांवर आधारित आहे. इंग्रजी शब्द ओळखण्यासाठी तुम्हाला मराठी सूचक शब्द दिलेले आहेत.