वाढता पसारा लक्षात घेता न्यायालयाच्या सध्याच्या हेरिटेज दर्जा असलेल्या इमारतीत विस्तार करणे अशक्य आहे.
वाढता पसारा लक्षात घेता न्यायालयाच्या सध्याच्या हेरिटेज दर्जा असलेल्या इमारतीत विस्तार करणे अशक्य आहे.
महापालिका शाळांमध्ये व्होकार्ड फऊंडेशनच्या साहाय्याने ई-लर्निग क्लास सुरू करण्यात आले आहेत
शिल्पामुळे येथील जनतेला प्रेरणा मिळेल, असा विश्वास जेएनपीटी प्रशासनाने व्यक्त केला आहे.
विजेत्यांना ऑस्ट्रेलियातील विद्यापीठांमध्ये अध्ययन दौऱ्यावर जाण्याची संधी मिळणार आहे.
२० वर्षांपूर्वी वसविलेल्या वसाहतीत अजूनही पाणीटंचाई समस्या भेडसावत आहे.
दांडय़ा मारणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांवर आता प्रशासनाने कारवाईचा बडगा उचलला
२००० नंतरच्या अनधिकृत झोपडपट्टय़ांना पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असता.
सह्याद्रीतील अनेक डोंगर सुळक्यांना नवरा, नवरी, वऱ्हाड अशी नावे आहेत.
आयुष्यात एकदा तरी या सर्वोच्च शिखराचे दर्शन घडावे ही तमाम गिरिप्रेमींची इच्छा असते.
वडिलांवर हरिवंशराय बच्चन यांच्यावर कोणी चित्रपट बनवणार असेल तर आपली तयारी असल्याचे सांगितले.
‘लाइट, कॅमेरा, अॅक्शन’ हे चित्रपट जगतातील परवलीचे शब्द.