शास्त्रीय गायन आणि शास्त्रीय नृत्याविष्कार अनुभवण्याची संधी नवी मुंबईकरांना मिळणार आहे.
शास्त्रीय गायन आणि शास्त्रीय नृत्याविष्कार अनुभवण्याची संधी नवी मुंबईकरांना मिळणार आहे.
दिघा येथे एमआयडीसीच्या जमिनीवर ९० बेकायदा इमारती आढळून आल्या आहेत.
कांदळवनासमोरच रोडपाली येथील पोलीस आयुक्तालय म्हणजेच शिवाजीनगरची इमारत आहे.
दोन उड्डाण पुलांसाठी एकूण ५६९ वृक्ष उखडून इतरत्र हलवावे लागणार आहेत.
अभ्यासक्रमाव्यतिरिक्त जेवढे वाचन कराल तेवढे समृद्ध होत जाल,
पालिकेकडे फेरीवाल्यांची आकडेवारी नसल्याची कबुली उपायुक्त अजिज शेख यांनी दिली आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने ‘स्मार्ट सिटी’चा मुद्दा पुन्हा उचलून धरला आहे.
विकासाच्या दृष्टीने हा परिसर दुर्लक्षित टापू म्हणावा असाच आहे.
लोढा हेवन, रिव्हरवुड पार्क या कल्याण-शीळ फाटा मार्गावरील सर्वात जुन्या वसाहती.
’२००२ पासून येथील रस्त्यांची देखभाल दुरुस्तीच झालेली नाही.
कल्याण-डोंबिवली महापालिकेची पंचवार्षिक निवडणूक अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे
स्वानंद कला प्रसारक केंद्रातर्फे झील नगरी म्युझिक फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे.