उद्घाटन उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते होणार आहे
उद्घाटन उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते होणार आहे
नागरिकांनी या प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन नवी मुंबई पोलिसांनी केले आहे.
शहरातील उद्याने, हरितपट्टे आणि आसपासची जंगले ही शहराच्या फुप्फुसाचे काम करत असतात.
बैलबाजार, अशोकनगर, कचोरे या प्रभागात ‘एमआयएम’ने आपले लक्ष केंद्रित केले आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजपच्या तिकीटवाटपावर जाहीर नाराजी होऊ लागली
निवडणूक तोंडावर येताच इच्छुकांना पैशाची चणचण जाणवू लागते.
उपचार घेणाऱ्या मनोरुग्णांच्या गैरसोयीला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अंगाची लाही लाही होत असताना विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
अपघातांना लगाम घालण्यासाठी गतिरोधक बसविण्यात आले आहेत.
काँग्रेसचे सचिन पोटे यांचा नव्याने पालिकेत जाण्याचा मार्गही आता खुंटला आहे.