बेला थॉर्नचे ट्विटर व इंस्टाग्राम अकाऊं ट एका अज्ञात ब्लॅक हॅकर ग्रुपने हॅक केले होते.
बेला थॉर्नचे ट्विटर व इंस्टाग्राम अकाऊं ट एका अज्ञात ब्लॅक हॅकर ग्रुपने हॅक केले होते.
‘आयर्नमॅन’च्या खांद्यावर बसून माव्र्हलने यशाचा डोंगर सर केला, तसाच काहीसा प्रयत्न बॅटमॅनच्या बाबतीत झाला.
जेम्स बॉण्ड ही व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता डेनियल क्रेग एका बॉम्ब स्फोटात जखमी झाला आहे.
‘गेम ऑफ थ्रोन्स’चे संपूर्ण कथानक राजसिंहासन म्हणजेच आर्यन थ्रोनभोवती फिरत होते. आणि आता या सिंहासनामुळे ही मालिका पुन्हा एकदा चर्चेत…
‘गेम ऑफ थ्रोन्स’ म्हणजे कोरा करकरीत आणि निर्दयी सत्तासंघर्षांचा खेळ.
‘अॅव्हेंजर्स : एण्डगेम’ पाहिलेल्या आणि न पाहिलेल्या दोन्ही प्रकारच्या चाहत्यांनी पुढे काय?, हे खणून काढायला सुरूवात केली आहे.
सहा लोकांचा जीव घेणाऱ्या २००८च्या मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञा ठाकूर लोकसभेची निवडणूक लढवत आहेत..
संपूर्ण चित्रपट कमाल आहे. तसेच चित्रपटाचा शेवट चाहत्याचे हृदय हेलावून टाकणारा आहे.
शिस्त, तत्त्व आणि कमाल मर्यादेपर्यंत प्रतिकार करण्याची प्रेरणा देणारा कॅप्टन अमेरिका एक करिश्माई सुपरहिरो आहे.
तो आला… त्याने पाहिले… तो लढला… आणि त्याने जिंकून घेतले सारे… या शब्दात ‘डेडमॅन द अंडरटेकर’च्या कारकिर्दिचे वर्णन करता येईल.