‘अॅव्हेंजर्स: इन्फिनिटी वॉर’मध्ये दाखवण्यात आलेल्या टायटन ग्रहवासीयांची अवस्थादेखील या कांगारूंसारखीच आहे. फक्त इथे ऑस्ट्रेलियन सरकारच्या भूमिकेत खलनायक थेनॉस आहे.
‘अॅव्हेंजर्स: इन्फिनिटी वॉर’मध्ये दाखवण्यात आलेल्या टायटन ग्रहवासीयांची अवस्थादेखील या कांगारूंसारखीच आहे. फक्त इथे ऑस्ट्रेलियन सरकारच्या भूमिकेत खलनायक थेनॉस आहे.
शकीराने मात्र कानांवर हात ठेवत कर चोरीचे आरोप फेटाळुन लावले आहेत.
… या एका घटनेवरुन ‘टोनी स्टार्क’ची वाढती लोकप्रियता आपल्या ध्यानात येते. परंतु इतर सुपरहिरोंच्या तुलनेने ‘आयर्नमॅन’ इतका लोकप्रिय का आहे?
केलेल्या चुका मान्य करण्याचे संस्कार त्याच्यावर झालेच नाहीत.
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे नेहमीच आपले चित्रविचित्र निर्णय व वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात.
व्यक्तिरेखा कितीही लोकप्रिय असल्या तरी मालिकेला आपला गाशा गुंडाळावा लागतोच.
ऑस्कर पुरस्कारावर नाव कोरणाऱ्या ‘ज्युरासिक पार्क’ने तुफान लोकप्रियता मिळवली.
‘माव्र्हल’ कंपनीला गेल्या काही वर्षांत सातत्याने मिळणाऱ्या यशामागे अभिनेता रॉबर्ट डाउनी ज्युनिअरचा सिंहाचा वाटा आहे.
वूल्वरिनच्या निवृत्तीनंतर आता ‘डेडपूल’ हा एक्समेनमधील सर्वात महत्वाचा सुपरहिरो आहे.