मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सध्या सात मेट्रो मार्गिकांची कामे हाती घेतली आहेत.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सध्या सात मेट्रो मार्गिकांची कामे हाती घेतली आहेत.
मेट्रो प्रकल्पातील कारशेड हा सर्वात महत्त्वाचा भाग. कारशेडशिवाय कोणताही मेट्रो मार्ग सुरूच होऊ शकत नाही.
म्हाडाची भरती परीक्षा नुकतीच ऑनलाइन पद्धतीने पार पडली. त्यात गैरप्रकार झाले.
मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी, विरार ते अलिबाग अंतर कमी करण्यासाठी एमएसआरडीसीने हा प्रकल्प हाती घेतला आहे