मंगल कातकर

dili book by author suchita khallal
ग्रामीण स्त्रीच्या जगण्याचा संघर्ष

कादंबरीतल्या घटना या गाव आणि निमशहरी अशा दोन्ही स्तरांत घडत असल्यामुळे तिथलं वातावरण, भाषा, आशा-आकांक्षा, जगण्याचे संघर्ष लेखिकेने अगदी समर्थपणे…

Considering the physical and mental changes in a woman life
नेहमी बाईलाच का जबाबदार धरलं जातं?

मुलांच्या बाबतीत बाईला जबाबदार धरण्याआधी लोकांनी बाईच्या जीवनातल्या शारीरिक आणि मानसिक बदलाचा विचार करायला हवा. पाळी आल्यावर, गरोदर राहिल्यावर, बाळंतपण…

shivar lokarang article, shivar loksatta
शिवाराच्या दयनीय अवस्थेचे चित्र…

विकासाच्या नावाखाली शेतीव्यवसायात झालेले बदल हे शेतकऱ्यांसाठी त्रासदायक तर ठरलेच, त्याचबरोबर ते त्यांच्या शिवारासाठी जास्त हानिकारक ठरले.

Lapalela London arvind ray Plight of NRIs
अनिवासी भारतीयांची व्यथा

कादंबरीतल्या बऱ्याच स्थलांतरित भारतीयांना आपल्या समाजातील जाचक रूढी, परंपरांपासून दूर राहावेसे वाटत असल्यामुळे कितीही कठीण आयुष्य लंडनमध्ये वाटय़ाला आले तरी…

dussehra celebration at home
‘पवित्र सुदिन उत्तम दिवस दसरा’

साडेतीन मुहूर्तापैकी एक असणारा, धनसंपदा, शक्ती आणि ज्ञानसंपदा या तीन शक्ती देवतांचे स्मरण करायला लावणारा हिंदूचा मोठय़ा सणांपैकी एक सण…

ताज्या बातम्या