दामोदर मावजो यांचे लेखन म्हणजे गोव्याचा परिसर, लोकजीवन यांची चित्रकथा असते.
दामोदर मावजो यांचे लेखन म्हणजे गोव्याचा परिसर, लोकजीवन यांची चित्रकथा असते.
भाषा हे परस्परसंवादाचं, अभिव्यक्तीचं माध्यम आहे, साधन आहे. भाषा ही प्रवाही असते.
‘मर्सिया’ या शोककाव्यातून त्यांच्या संवेदनशील मनाचे दर्शन
अनंतमूर्ती यांनी लेखनकार्य हे वास्तव यथार्थपणे अभिव्यक्त करण्याची प्रक्रिया मानले.
‘दीप्ति-ओ-द्युति’ हा डॉ. सीताकांत महापात्र यांचा पहिला काव्य संग्रह सन १९६३ मध्ये प्रसिद्ध झाला.
भारतीय ज्ञानपीठाचा १९९३ चा पुरस्कार उडिया भाषेतील प्रसिद्ध लेखक डॉ. सीताकांत महापात्र यांना भारतीय साहित्यातील १९७३ ते १९९२ या कालावधीतील…
वैष्णव साहित्याचे प्रणेते, संपन्न आर्ष कवी नरेश मेहता यांनी अनेक साहित्यप्रकारांत लेखन केले आहे.
उज्जनच्या माधव कॉलेजमधून इंटर झाल्यावर नरेश मेहता पुढील शिक्षणासाठी काशीला आले.
माळव्यातील शाजापूर या गावी १५ फेब्रुवारी १९२२ रोजी नरेश मेहता यांचा जन्म झाला.
तुरळक देश वगळता दहशतवादामुळे अनेक देशांवर परिणाम होत असताना हल्ली आढळतो.
विविध शहरांसाठी आवश्यक आणि खात्रीलायक आकडेवारी मिळवणे हे कठीण काम आहे.