६० ७ ६० ७ २४ = ८६,४०० सेकंदांचा कालावधी होय.
ही कादंबरी १९६२ ते १९६६ या कालावधीतील सर्व भारतीय भाषांतून निवडली गेली.
१९७३ चा ज्ञानपीठ पुरस्कार दत्तात्रेय रामचंद्र बेंद्रे यांना त्यांच्या ‘नाकुतन्ती’ या काव्यसंग्रहासाठी प्रदान करण्यात आला.
दिनकरजी हे हिंदी साहित्यजगतातील श्रेष्ठ कवी आणि विचारवंत होते.
बंगाली, इंग्रजी भाषेत त्यांची एकूण ४० पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
माणसाने खनिज द्रव्यांपासून मेणाची निर्मिती केली आहे
आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्य़ातील नन्दुनूर या गावी ०६ ऑक्टोबर १८९५ रोजी त्यांचा जन्म झाला.