आल्फ्रेड बिनेत (८ जुल १८५७ ते १८ ऑक्टोबर १९११) हे एक प्रभावी फ्रेंच मानसशास्त्रज्ञ होऊन गेले
आल्फ्रेड बिनेत (८ जुल १८५७ ते १८ ऑक्टोबर १९११) हे एक प्रभावी फ्रेंच मानसशास्त्रज्ञ होऊन गेले
फिराक यांचा जन्म उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे २८ ऑगस्ट १८९६ रोजी झाला.
उदयशंकर या प्रख्यात नर्तकाबरोबर सुमित्रानंदन यांनी भारतभर प्रवास केला.
चार्ल्स लहान असतानाच त्याचे आई-वडील एकमेकांपासून विभक्त झाले.
एकूण तिसऱ्या क्रमांकाचे ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त लेखक ‘कुवेंपु’ या नावाने ओळखले जातात.
‘निशिथ’ हा पुरस्कारप्राप्त, सर्वश्रेष्ठ काव्यसंग्रह १९३९ मध्ये प्रकाशित झाला.
गाउस यांचा जन्म ३० एप्रिल १७७७ रोजी ब्रुन्सविक इथे झाला.
कोणत्याही गोष्टीला एक इतिहास असतो, मग ती गोष्ट विज्ञानाशी संबंधित का असेना!
बंगाली साहित्यात मोलाची भर घालणारे ताराशंकर बंद्योपाध्याय यांना अनेक सन्माननीय पुरस्कार मिळाले आहेत.