करोनामुळे एक विश्वव्यापक आणि शतकातून एखाद् वेळीच यावं एवढय़ा तीव्रतेचं आर्थिक संकट कोसळल्याला आता सहा-सात महिने झाले.
करोनामुळे एक विश्वव्यापक आणि शतकातून एखाद् वेळीच यावं एवढय़ा तीव्रतेचं आर्थिक संकट कोसळल्याला आता सहा-सात महिने झाले.
अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार-युद्धात यापूर्वी अनेकदा भरती-ओहोटीच्या लाटा येऊन गेलेल्या आहेत.
आर्थिक आकडेवारी असे नीचांक नोंदवत असतानाच भारतीय शेअर बाजारांनी मात्र चालू नोव्हेंबर महिन्यात नवा विक्रमी उच्चांक नोंदविला आहे!
रिझव्र्ह बँकेच्या ताज्या मुद्राधोरणात धोरणात्मक व्याजदर आणखी पाव टक्क्याने कमी करण्यात आला.
सध्या वाहन उद्योगात आलेल्या मंदीचा सामना करण्यासाठी वाहन उद्योगावरील ‘जीएसटी’चा भार कमी करावा, अशी उद्योगाची मागणी आहे.
पुनर्भाडवलीकरणाच्या योजनेत सुमारे ५८,००० कोटी रुपये बँका उभारणार होत्या.
एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या टप्प्यात जागतिक पातळीवर मुक्त व्यापार हा चलतीचा शब्द होता.
वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या आकडेवारीनुसार भारतातली सुमारे तीन-चतुर्थाश सोन्याची मागणी ही दागदागिन्यांकरिता, तर सुमारे एकचतुर्थाश मागणी ही गुंतवणुकीकरिता असते.
दुसरे कारण हे आयकरदात्यांना मिळणाऱ्या रिफंडशी म्हणजे अतिरिक्त कराच्या परतफेडीशी निगडित आहे.
कृषी, सार्वजनिक सेवा आणि संरक्षण ही क्षेत्रं वगळून उरलेल्या क्षेत्रांच्या ठोक मूल्यवर्धनामध्ये ७.४ टक्कय़ांची भरीव वाढ झालेली आहे.