
गुन्हे शाखेत कामापासून अनेकांची माघार
घोटाळ्यात ६,४५० पानांचे पहिले दोषारोपपत्र ३ सप्टेंबर २०१६ला नागपूरच्या सत्र न्यायालयात दाखल झाले
पैशांचे आमिष दाखवून गरीब महिलांचा वापर
अरविंद इनामदार यांचे मुंबईत निधन झाले. त्यांनी उपराजधानीत विविध पदावर राहून सेवा केली
अयोध्या येथील विवादित राम मंदिराच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली असून निकाल राखून ठेवला आहे.
अंमली पदार्थ तस्कराचा अर्ज न्यायालयाने फेटाळला
विजयादशमी मेळाव्यात सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन
अनेक मार्गावर धावणाऱ्या रेल्वेगाडय़ांमधील पार्सल बोगींचे कंत्राट खासगी कंपन्यांना देण्यात आले आहेत.
इंडोनेशियातून अवैधरित्या आयात होणाऱ्या सुपारीची गुटख्यासाठी चणा सुपारी तयार करण्यात येते.
महिला सुरक्षेपेक्षा हितसंबंध जोपासण्याला प्राधान्य
वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून तडजोडीचा प्रयत्न