
क्लोस्ट्रिडियम, लॅक्टोबॅसिलय ही नावे जड वाटतील.. पण अशा कित्येकांना आपण आपल्या शरीरात वागवतो; यांपैकी अनेकांमुळे निरोगी राहातो!
क्लोस्ट्रिडियम, लॅक्टोबॅसिलय ही नावे जड वाटतील.. पण अशा कित्येकांना आपण आपल्या शरीरात वागवतो; यांपैकी अनेकांमुळे निरोगी राहातो!
कोणताही आरोग्य-कार्यक्रम वा आरोग्यविषयक माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी देशातील सात लाख औषध दुकाने ही महत्त्वाची केंद्रे आहेत..
वाटेल ती औषधं घेऊन आपण स्वत:च्या शरीरावर रासायनिक हल्ला करत आहोत
सर्वसाधारणपणे फार्मा वितरक अशा उरल्यासुरल्या गोळ्यांच्या एक्सपायरी मालाची परतफेड देत नाहीत.
आपल्या देशात ७० टक्के लोक स्वत:च्या खिशातून आरोग्यावर खर्च करतात, म्हणजे त्यांना आरोग्य विम्याचे सुरक्षाकवच नसते
आयड्रॉप्स, ड्राय सिरप यांसारख्या काही औषध प्रकारांना दोन एक्स्पायरी असतात.
गेल्या वर्षी तब्बल ४.७५ लाख भारतीय क्षयरोगामुळे ( टीबी) मरण पावले. हा सरकारी आकडा आहे
पेनिसिलीनचा हा मनुष्यातील पहिला प्रयोग प्रचंड यशस्वी झाला.
काकांना उच्च रक्तदाबाचा त्रास होता. औषध, तपासणी याबाबतीत ते नेहमीच दक्ष असत.
राजकीय नेत्यांना आपल्या धकाकीच्या जीवनशैलीमुळे आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही.
दरवर्षी २५ सप्टेंबर हा जागतिक फार्मसिस्ट दिन म्हणून साजरा केला जातो.
फलटणच्या गजबजलेल्या भागातील एक केमिस्टचे दुकान. गिऱ्हाइकांची दुकानात बऱ्यापैकी गर्दी.