खरं सांगायचं तर हा लेख मुख्यत्वेकरून महान गायिका एम. एस. सुब्बुलक्ष्मीआणि त्यांच्या संगीताबद्दल नसून त्यांच्या महाराष्ट्राशी जडलेल्या अतूट नात्यासंबंधी आहे.
खरं सांगायचं तर हा लेख मुख्यत्वेकरून महान गायिका एम. एस. सुब्बुलक्ष्मीआणि त्यांच्या संगीताबद्दल नसून त्यांच्या महाराष्ट्राशी जडलेल्या अतूट नात्यासंबंधी आहे.
गेल्या शतकात भारतात ज्या महान व्यक्ती झाल्या त्यांत राधाकृष्णन यांचे स्थान अनन्यसाधारण आहे.
पाश्चात्त्य आणि भारतीय स्वरसप्तकातील मूलभूत फरक हा आहे की पाश्चात्त्य संगीतपद्धतीत १२ स्वरांचं सप्तक असतं.
सामान्य भारतीय श्रोत्याला ‘हार्मनी’ ही संकल्पना सहजपणे समजेल अशी नाहीये.
पाश्चात्त्य शास्त्रीय संगीताबद्दल तुम्हाला काय वाटतं, असं जर तुम्हाला मी विचारलं तर तुमची उत्तरं ‘नीट सांगता येत नाही’ इथपासून ते…
विद्वत्ता आणि सर्जकता या दोहोंचा मिलाफ शीलाच्या सांगीतिक व्यक्तिमत्त्वात दिसून येतो.
अभंग आणि हरिकथा या मराठी भक्ती परंपरेच्या दोन महत्त्वपूर्ण धारांचा गेल्या तीनशे वर्षांत तामिळनाडूत चांगलाच प्रसार झालेला आहे.
आज अनेकांना हे माहिती नसेल की कारकीर्दीच्या एका टप्प्यावर मुहम्मद अली जिनांना भारतातल्या मुसलमान समाजाचे गोखले व्हायचं होतं.
गेल्या आठवडय़ात सांता अॅनामधील होळकर बंगल्यासंबंधी जो लेख तू पाठवला होतास, तो मी काल वाचला. लेख अतिशय इंटरेस्टिंग आहे.
स्वेतलाना अलिलुयेवा (१९२६-२०११) हे जोसेफ स्टालिनचं (१८७८ – १९५३) सर्वात धाकटं अपत्य आणि एकुलती एक मुलगी होती.
जर त्यांना अमिताभ बच्चन काय बोलतात हे कळत असेल तर देवेश कुमार काय बोलतो ते निश्चितच कळेल.
मार्क रिच हा व्यापारजगतात ‘कमोडिटीचा बादशहा’ म्हणून ओळखला जायचा.