प्रसिद्ध आणि अप्रसिद्ध अशा पाच तेंडुलकरांची व्यक्तिचित्रे त्या लेखात रेखाटण्याचा माझा विचार होता.
प्रसिद्ध आणि अप्रसिद्ध अशा पाच तेंडुलकरांची व्यक्तिचित्रे त्या लेखात रेखाटण्याचा माझा विचार होता.
ही मुख्य कथा स्ट्रॅव्हिन्स्कीच्या क्रांतिकारी ‘द राइट ऑफ स्प्रिंग’ (The Rite of Spring) या बॅलेची आहे
झुबिन हा जागतिक कीर्तीचा कंडक्टर तर आहेच, पण अनेक मानसन्मानांनी विभूषित असा ‘ग्लोबल भारतीय’ही आहे.
नेहरूंनी आपल्याला दिलेला संपन्न वारसा विस्मृतीत चालला आहे.
डॉन कॅम्पबेल या मुळात शास्त्रज्ञ नसलेल्या अमेरिकन संगीतवादकाला ‘मोझार्ट इफेक्ट’मध्ये व्यापाराची प्रचंड क्षमता दिसली.
गोष्ट एका विलक्षण प्रतिभेच्या लालभाई मोशायांची! हे लालभाई मोशाय म्हणजे अशोक मित्रा…
समकालीनांपेक्षा आगळ्या शैलीतील गायक मन्ना डे यांचीे येत्या १ मे रोजी जन्मशताब्दी होत आहे. त्यानिमित्ते..
टी. ई. लॉरेन्स- ज्याच्या आयुष्यावर हा चित्रपट बनवला गेला आहे, ही एक अतिशय धाडसी व्यक्ती
सिम्फनी ऑर्केस्ट्रामध्ये वापरल्या जाणाऱ्या जवळजवळ सर्व वाद्यांचा वापर आपल्या संगीतकारांनी कल्पकतेने केला आहे.
खाँसाहेबांच्या गझल गायकीतील एका विलक्षण पलूचा उल्लेख मी मेहदी हसन यांच्यावरच्या गेल्या लेखात केला होता
‘शहेनशहा-ए-गझल’ हा अतिशय समर्पक असा किताब खाँसाहेबांना मिळाला, त्याला त्यांचे अनेक गुणधर्म कारणीभूत आहेत
अर्जेटिनामध्ये दुसरं हस्तिनापूर कसं असू शकेल? पटकन् मनात येणारा हा अतिशय योग्य प्रश्न आहे.