
वसंताच्या आगमनामुळे हिरव्या झालेल्या निसर्गावर हा पिवळा रंग अधिकच खुलून दिसतो.
वसंताच्या आगमनामुळे हिरव्या झालेल्या निसर्गावर हा पिवळा रंग अधिकच खुलून दिसतो.
माणासाला राग अनावर झाला की, रक्तप्रवाह वाढल्यामुळे चेहरा रागाने लालसर होतो, डोळे लालसर होतात.
रंगसंगती ठरवताना केवळ विविध रंगछटा एकमेकांबरोबर कशा दिसतील याचाच विचार करून चालत नाही
संपूर्ण भिंतीवर किंवा भिंतीच्या एखाद्या कोपऱ्यात किंवा काही भागात आपण पेंटिंग काढूनही घेऊ शकतो.
यामुळे प्रकाश आणि रंग यांच्या संतुलनातून आपल्याला हवा असलेला परिणाम साधता येतो.
मनाचा टवटवीतपणा आणि प्रसन्नता हीसुद्धा कधी कधी हिरव्या रंगाचं द्योतक मानलं जातं.
आपल्याला रंगांची ओळख केवळ शाळेत चित्रकलेपुरती किंवा घराला रंग काढण्यापुरतीच असते.
आपलं घर सुंदर असावं असं प्रत्येकाला वाटतं. पण सुंदर म्हणजे नेमकं कसं? असं जर विचारलं, तर त्या व्यक्तीच्या डोळ्यांसमोर एक…
भिंतींना रंगांमुळे उजळपणा आणून खोलीतला प्रकाश वाढीला लावणं हेही या मागचे उद्देश आहेत.
रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्समध्येही बाग आहे, फेऱ्या मारायला ट्रक्स केले आहेत.
खोलीच्या एका बाजूला सोफा आणि खुच्र्या व दुसऱ्या बाजूला भारतीय बठक करून घेता येईल.
बेडवर पडल्यापडल्या आजूबाजूच्या पेशंट्सकडे अनिल पाहात होते. हे हॉस्पिटल तसं जनरल हॉस्पिटल होतं.