चांगदेव काळे यांची प्रत्येक कथा वेगळी, जीवनाचं मर्म सांगणारी आहे. ग्रामीण भाषेतून जरी कथा असल्या तरी त्या वाचकाला ओढ लावतात.
चांगदेव काळे यांची प्रत्येक कथा वेगळी, जीवनाचं मर्म सांगणारी आहे. ग्रामीण भाषेतून जरी कथा असल्या तरी त्या वाचकाला ओढ लावतात.
ओटीटी माध्यमाला सेन्सॉर बोर्डाची गरज नाही. त्याऐवजी केंद्रीय प्रमाणपत्र समितीची गरज आहे.
वेबमालिके त आकाशबरोबर अभिनेता सुमीत व्यास आणि अभय देओल यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्ताने ओटीटीवरच्या प्रेमकथांवर टाकलेली नजर..
वर्षाची सुरुवात अभिनेता वरुण धवन आणि त्याची बालपणीची मैत्रीण नताशा दलाल यांच्या लग्नाने झाली.
अमेरिकेत सत्तरच्या दशकात सुरू झालेले ब्रेकिंगचे वारे आपल्यापर्यंत पोहोचायला अगदी एकविसावे शतक उजाडावे लागले.
प्रत्येक चित्रपट आणि वेबमालिका ही माझ्यासाठी महत्त्वाची गोष्ट असते.
टाळेबंदीच्या काळात ओटीटी माध्यमे वेगाने विस्तारली. चित्रपट-वेबमालिकांच्या निर्मितीचा आकडा वाढता गेला, अर्थकारणही वाढले.
उत्तर प्रदेशमधील राजकारणावर बेतलेल्या ‘मिर्झापूर’ मध्येही पंकज त्रिपाठी, अली फजल, रसिका दुग्गल, श्रिया पिळगावकर असे कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला आले.