साहसी दृश्ये (स्टंट) करणे ही एक कला असल्याचे मत हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक अभिनेत्रींसाठी स्टंट केलेली सोनबेर पारदीवाला व्यक्त करते.
साहसी दृश्ये (स्टंट) करणे ही एक कला असल्याचे मत हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक अभिनेत्रींसाठी स्टंट केलेली सोनबेर पारदीवाला व्यक्त करते.
मूळ कथेला धक्का न लावता वेब माध्यमावर साहित्यावर आधारित आशयघन कलाकृतीची निर्मिती केली जात आहे..
मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील तंबू मालकांचे १ ते २ कोटी रुपयांचे नुकसान
केशकर्तनालये, सलून, स्पा अद्यापही बंद; ग्राहकांना घरपोच सेवा देण्याची तयारी
मालिकांचे सेट, साहित्य यांवर सुरक्षा विभागाची देखरेख
मी दररोज सकाळी उठून योगासने, चालणे असे व्यायाम करते.
लहानपणापासून वाचनाची आवड जोपासणाऱ्या संदीपला पुस्तकांचे भयंकर वेड आहे.
कार्यालयीन आणि घरकामाचे दुहेरी आव्हान