फावल्या वेळेत हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीतील तारे-तारका काय काम करतात यावर लोकसत्ताने टाकलेली एक नजर..
फावल्या वेळेत हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीतील तारे-तारका काय काम करतात यावर लोकसत्ताने टाकलेली एक नजर..
एकटय़ाने फिरताना नवीन माणसे भेटतात. त्यांचे अनुभव, प्रवासवर्णने यांमुळे नवीन गोष्टी शिकण्यास मिळतात
जवळजवळ पंधरा दिवस चित्रपटगृहे बंद राहणार असल्याने सिने वितरक, निर्माते यांचे धाबे दणाणले आहे
दर पाच वर्षांनी येणारे नवे सरकार आणि सांस्कृतिकमंत्री बदलल्यानंतरही चित्रपटगृह हे हवेतलेच आश्वासन राहिले आहे.
‘ये रिश्ता क्या केहलाता है’मधील अक्षराच्या भूमिकेने हिना खानने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.