मयूर रत्नपारखे

मयूर सुर्यकांत रत्नपारखे हे ‘लोकसत्ता ऑनलाइन’मध्ये वरिष्ठ उपसंपादक पदावर कार्यरत आहेत. स्थानिक, राज्यस्तरीतय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय, सामाजिकसह विविध क्षेत्रांशी निगडीत असणाऱ्या महत्त्वपूर्ण घडामोडींचे ते वार्तांकन करतात. प्रिंट, टीव्ही आणि वेब मीडिया असा एकूण मिळून १२ वर्षांचा पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव आहे. औरंगाबादेतील देवगिरी महाविद्यालयातून विज्ञान शाखेची पदवी घेतल्यानंतर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची पदव्युत्तर पदवी(मास्टर ऑफ जर्नालिझम) मिळवलेली आहे. औरंगाबादमधील स्थानिक वृत्तवाहिनी ‘एमसीएन न्यूज’येथून वार्ताहार पदापासून त्यांनी पत्रकारितेच्या कामाला सुरुवात केली. यानंतर पत्रकारितेचे शिक्षण सुरू असतानाच ‘देवगिरी तरुण भारत’ दैनिकात वार्ताहार म्हणून रूजू झाले. पुढे ते ‘दैनिक भास्कर’ समुहाचे ‘दैनिक दिव्य मराठी’ वृत्तपत्र समुहात संपादकीय सहायक म्हणून रूजू झाले आणि नंतर तिथेच उपसंपादक पदावर त्यांची निवड झाली. यानंतर औरंगाबादेतच ‘दैनिक पुढारी’मध्ये त्यांना कामाची संधी मिळाली तिथे त्यांनी फ्रंट पेज, जिल्हा डेस्क, आर्थिक घडामोडींच्या बातम्या आदी जबाबदारी सांभाळली. पुण्यात आल्यानंतर सर्वप्रथम ते ‘दैनिक केसरी’ येथे उपसंपादक पदावर रूजू झाले. यानंतर फार अल्पकाळ पुण्यात ‘दैनिक पुढारी’मध्येही वरिष्ठ उपसंपादक म्हणून त्यांनी काम केल्यानंतर ते ‘लोकसत्ता ऑनलाइन’मध्ये वरिष्ठ उपसंपादक म्हणून २०१९मध्ये रूजू झाले. राज्यासह देशातील राजकीय घडामोडींमध्ये त्यांना विशेष रस आहे. याशिवाय, कॅमेरासमोर लाईव्ह रिपोर्टिंगचा अनुभव असल्याने अशाप्रकारे बातम्या करण्यासही आवडतात. महाविद्यालयीन काळात एनसीसी, नाटक, क्रिकेट संघातही त्यांचा सहभाग होता. नवीन व्यक्तींशी संवाद साधणे, नवीन ठिकाणी भेटी देणे, गाणी ऐकणे आदींची आवड आहे. मयूर रत्नपारखे यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.
Interpol New
विश्लेषण : ‘इंटरपोल’ म्हणजे काय? ही यंत्रणा कशाप्रकारे काम करते आणि किती देश आहेत सदस्य?

जाणून घ्या सविस्तर माहिती; दिल्लीत इंटरपोलच्या ९० व्या महाअधिवेशनाला सुरुवात झालेली आहे.

Black Magic
विश्लेषण : Kerala Human Sacrifice – भारतात कोणत्या राज्यांमध्ये काळी जादू आणि अंधश्रद्धेविरुद्ध कायदे आहेत?

जाणून घ्या सविस्तर माहिती; केरळमध्ये उघडकीस आलेल्या या खळबळजनक प्रकरणामुळे याकडे लक्ष वेधले गेले आहे.

Hybrid terrorist
विश्लेषण : जम्मू-काश्मीरमध्ये कारवाया करणारे ‘हायब्रीड दहशतवादी’ नेमके आहेत तरी कोण? इतर दहशतवाद्यांपेक्षा हे वेगळे कसे ठरतात?

पोलिसांना त्यांचा शोध घेणं का होतं कठीण? जाणून घेऊयात सविस्तर माहिती

Dengu new
विश्लेषण : दिल्लीत डेंग्यू रुग्णांच्या झपाट्याने वाढीमुळे चिंतेची लाट; आपण डेंग्यूला कसं दूर ठेवू शकतो? वाचा सविस्तर…

मागील आठवड्यात दिल्लीत डेंग्यूची एकूण ४१२ प्रकरणे नोंदवली गेली आहेत

Astro new
Horoscope Today : आजचं राशीभविष्य, गुरुवार १५ सप्टेंबर २०२२

Daily Rashi Bhavishya In Marathi: आजचं राशिभविष्यानुसार मेष राशीच्या व्यक्तींनी काम करताना मनात कोणतीही शंका आणू नका. व्यायामाचा कंटाळा करू…

ravindra chavan
महाराष्ट्रातील गावं जोडण्यासाठी लहान पूल उभारण्याची योजना निर्माण करणे गरजेचे – रविंद्र चव्हाण

यामुळे ग्रामीण भागातील दळणवळणाची व्यवस्था बळकट होण्याच्या दृष्टीने अधिक मदत होईल, असेही सांगितले आहे.

Pramod sawant and Fogat
Sonali Phogat Death Case : गोवा सरकार सोनाली फोगट मृत्यू प्रकरण ‘सीबीआय’कडे सोपवण्यास तयार

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी माध्यमांना दिली माहिती; हरयाणाचे मुख्यमंत्री खट्टर यांनी केला होता फोन

…तुझको मिरची लगी तो मै क्या करू? – देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सवाल!

अयोध्या बाबरी मशीद प्रकरणावरून साधला निशाणा; आम्ही सोन्याचा चमचा घेऊन पैदा झालेलो नाही, असंही बोलून दाखवलं आहे.

मणक्यात इंजेक्शन देऊन प्रसिद्ध टँटू आर्टिस्टनं केला बलात्कार ; सोशल पोस्टनंतर आर्टिस्टला अटक

चार दिवसांपासून तो फरार होता ; एका मुलीने तिला स्टुडिओत आलेला वाईट अनुभव सोशल मीडियावर केला होता शेअर

Make In India : स्वदेशी तंत्रज्ञानावरील अत्याधुनिक ‘ऑईल ड्रिलिंग रिग’ ‘MEIL’ कडून देशाला सुपूर्द!

खर्चात बचत होत कच्चे तेल आणि गॅस उत्पादनाचा वेग अधिक वाढणार; १५०० हॉर्स पॉवरची क्षमतेची रिग जमिनीखाली चार किलोमीटर खोदकाम…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या