शहर सर्वाचे असावे, त्यात सर्वाना संधी मिळावी
पिण्याचं पाणी हा मूलभूत हक्क आहे, हेदेखील मान्य न करता वाटेल तशी पाणीविक्री करणाऱ्या कंपन्या उपटल्या
‘आम्ही पाण्याचं खासगीकरण कुठे करतोय? फक्त वितरणाचंच तर खासगीकरणच!’
प्रत्येक शहरातील लोकांची आपापली सामायिके असतातच, ती जगालाही ‘आपली’ मानता येतील..
शहरात प्रत्येकाचा ‘आपला भाग’ असतो.. पण स्थलांतरितांचं काय?
बिनचेहऱ्याचे’ स्थलांतरित आपापला सांस्कृतिक चेहरा जपत असतातच..
एखाद्या शहरात आपुलकीने फिरण्याची प्रत्येकाची कारणं,मार्ग वा प्रयत्नही वेगवेगळे असतातच.
यंदा ऑलिम्पिक जेथे होईल, त्याच रिओ शहरात दोन वर्षांपूर्वी फुटबॉल विश्वचषक स्पर्धा रंगली होती.
वसाहतवादी धोरणांचे नव्हे, पण ब्रिटिशांनी भारतात वसविलेल्या शहरांचे कौतुक होते
बदलती शहरं समजावून घेण्यासाठी थोडं इतिहासात डोकवायचं आपलं ठरलेलं आहेच
मुंबई बंदराच्या अखत्यारीतील जमिनींच्या पुनर्विकासाची चक्रे सध्या जोरात फिरू लागली आहेत.