ठाणे पूर्वेला स्थानकापासून हाकेच्या अंतरावर जुन्या कपडय़ांचा हा बाजार वर्षांनुवर्षे आपले अस्तित्व टिकवून आहे.
ठाणे पूर्वेला स्थानकापासून हाकेच्या अंतरावर जुन्या कपडय़ांचा हा बाजार वर्षांनुवर्षे आपले अस्तित्व टिकवून आहे.
पेंग्विन कक्ष खुले झाल्यानंतर पहिल्याच दिवशी हजारो मुंबईकरांनी त्यांच्या दर्शनाकरिता येथे गर्दी केली.
पेंग्विनना मासे अतिशय प्रिय असतात. त्यामुळे त्यांच्या आहारात बोंबिल, तारली या माशांचा समावेश असतो.
ठरावीक प्रजातीच्या श्वानासाठीचा मानवी अट्टहास या प्राण्यासाठी घातक ठरू लागल्याचे दिसून येत आहे.
कॅफीनमुळे चयापचय वाढते, त्यामुळे वजन कमी करण्याच्या औषधांमध्ये याचा वापर केला जातो.
आतापर्यंत गायींना चारा, कबुतरांना धान्य दिले जात होते. आता या यादीत कुत्र्यांचेही नाव समाविष्ट झाले आहे.
गेल्या दहा वर्षांत प्राण्यांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांची संख्या वाढली आहे.
भटक्या श्वानांना तर एका वेळी अनेक प्राणिमित्र उपचार करतात, खायलाही देतात.
दैनंदिन जीवनातील विविध कारणांमुळे येणारे नैराश्य वजन वाढण्याचे महत्त्वाचे कारण आहे.
अशा या ‘मॉल’मध्ये एखादी महिला पाहिल्यानंतर बाजारातल्या नजरा नवलाईने पाहू लागतात.
नैसर्गिक प्रसूतीबाबत महिलांमध्ये बरेच गरसमज आहे. यामध्ये चित्रपट आणि मालिका बऱ्याच अंशी जबाबदार आहे.
या संघटना प्रत्येक वर्षांच्या जून महिन्यात शाळा आणि मुलांच्या नावाने धनादेश काढून हा खर्च करणार आहेत.