पश्चिमेकडील गौतमनगर, शिवाजी नगर, लल्लुभाई झोपडपट्टीतील मुले पूर्वेकडील कुमुद विद्यामंदिरात येतात.
पश्चिमेकडील गौतमनगर, शिवाजी नगर, लल्लुभाई झोपडपट्टीतील मुले पूर्वेकडील कुमुद विद्यामंदिरात येतात.
आपल्या ध्येयांची परिपूर्ती करणाऱ्यासाठी मुले महाविद्यालयात दाखल होतात.
क्षयरोग हा संसर्गजन्य आजार असल्याने त्यावर वेळीच उपचार न झाल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता असते.
देशाच्या ‘जर्नल ऑफ केस रिपोर्ट’मध्ये आजाराची नोंद
ऑलिम्पिकमधील खेळाडूंना जेवढे ग्लॅमर मिळते त्याहून अधिक टीका सहन करावी लागते.
पादचारी पुलाअभावी रूळ ओलांडून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे रेल्वेमंत्र्यांना साकडे
गेल्या अनेक महिन्यांपासून आम्ही भटके विमुक्त समाजातील शाळाबाह्य़ मुलांचा शोध घेत आहोत.
मुंबईच्या आडव्यातिडव्या पसाऱ्यामुळे स्वच्छतेचा प्रश्न दिवसेंदिवस कठीण होत चालला आहे.
मुंबईतील प्रत्येक सरकारी रुग्णालयात चार सशस्त्र पोलीस तैनात करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
समाजाला या मैत्रीतून एक सामाजिक संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न करीत आहेत..
शिवडीतील महापालिकेचे क्षयरोग रुग्णालय मुंबईच नव्हे तर आसपासच्या शहरांतील रुग्णांसाठीही महत्त्वाचे आहे.