फूड कॉनर्स व्यतिरिक्त पण महाविद्यालयांजवळील फूड कॉर्नर्सची केलेली खाद्यसफर..
फूड कॉनर्स व्यतिरिक्त पण महाविद्यालयांजवळील फूड कॉर्नर्सची केलेली खाद्यसफर..
देशात १९९५ पासून ‘मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा’ लागू करण्यात आला
मुंबई महापालिकेच्या अन्य रुग्णालयांत रुग्णांना सकाळ, संध्याकाळी नाश्त्याला पावच दिला जात आहे.
पावसाळ्यात कॉलेज सुरू झाले की वेगवेगळ्या सणांची मांदियाळी सुरू होते.
आकडीवर पूर्ण उपचार अजूनही उपलब्ध नाहीत, त्यामुळे याबाबत प्रतिबंधात्मक काळजी घेणे अधिक हितावह आहे.
दहीहंडी हा साहसी खेळ आहे यासाठी तुमची शारीरिक क्षमता चांगली असावी लागते.
काही महाविद्यालयांमध्ये तर वर्षांच्या सुरुवातीलाच या उत्सवांच्या तयारीला सुरुवात होते.
या स्फोटाची तीव्रता इतकी होती की, आजूबाजूच्या परिसरातील झाडे लांबपर्यंत फेकली गेली.
ठिकाण ग्रँट रोड स्थानक.. स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ काही महिला गजरा तयार करीत बसलेल्या.
स्त्रियांची मासिक पाळी हा आता न बोलण्याचा विषय राहिलेला नाही.
वर्षांनुवर्षे गुंठाभर जमिनीसाठी वंचित असलेला कातकरी समाज लवकरच राहत्या घराचा मालक होणार आहे.
डॉ. अभय बंग यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली ‘आरोग्यदूूत’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे.