डेंग्यूचे निमित्त झाले आणि ‘ती’ची दृष्टी दिवसेंदिवस क्षीण होत गेली.
डेंग्यूचे निमित्त झाले आणि ‘ती’ची दृष्टी दिवसेंदिवस क्षीण होत गेली.
मराठी भाषेत सुरू केलेले ‘जॉबचजॉब डॉट कॉम’ नावाचे संकेतस्थळ अवघ्या दीड वर्षांत ते चांगलेच लोकप्रिय झाले आहे.
दामू नगरमध्ये राहणारी अफसाना शेख या मुलीची येत्या मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू होणार आहे.
नाईक यांनी आपल्या ओळखीच्या काही तरुणांचा एक व्हॉट्सअॅप ग्रुप १३ डिसेंबरला सुरू केला.
आनंदवन, विज्ञान आश्रम, स्नेहालय आदी संस्थांकडे ओढा
राजस्थानात घरगुती कामगारांसाठी किमान वेतन निश्चितीनंतर आता राज्यातही याचे पडसाद उमटू लागले आहेत
नृत्य हे स्वत:ला व्यक्त करण्याची भाषा असून त्यात अदाकारी आणि तितकीच परिपक्वताही आहे.
पाठीवर अॅकॉस्टिक गिटार, छोटा स्पिकर आणि हातात कपडे ठेवण्याची पेटी..
लोकांच्या पसंती बदलल्या त्यानुसार बाजारही बदलत गेले. बऱ्याच लोकांना बाजाराने स्वीकारले, त्यांना घडवले.