मलबार हिल परिसरात सर्वाधिक १२,७२५ ‘आयव्हीएफ’ लाभार्थ्यांची नोंद झाली आहे.
मलबार हिल परिसरात सर्वाधिक १२,७२५ ‘आयव्हीएफ’ लाभार्थ्यांची नोंद झाली आहे.
ग्वाल्हेरला एक परिषदेत वक्ता म्हणून विराली मोदीला आमंत्रित केले
बाळाच्या जन्मानंतर त्याला प्रथम आईचे दूधच द्यावे. आईचे दूध हे अमृत मानले जाते.
चिंचपोकळी रेल्वे स्थानकापासून साधारण ५०० मीटर अंतरावर लालबाग राजा गणेशोत्सव मंडळ आहे.
दैनंदिन ताण-तणावाला सामोरे जाण्यासाठी राग येणाऱ्या कारणांवर मात करण्यासाठी प्रयत्न करा.
वैद्यकीय क्षेत्रातील ‘कट प्रॅक्टिस’ची कुप्रथा मोडीत काढण्याकरिता राज्याच्या स्तरावर कायदा करण्याचा विचार आहे.
वैद्यकीय व्यवसायात डॉक्टरांनी कमिशन घेण्यावर आयएमएने कायम विरोध केला आहे.
एन्डोलिम्फ या द्रव्यातून मेंदूला संदेश पाठवण्याचे महत्त्वाचे काम होत असते.
आज भेंडी बाजाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी या केंद्राचे प्रमुख झुबेर आझमी काम करीत आहेत.
२०१६ साली ए रक्तगटाचा मुलगा २०१७ साली ओ रक्तगट दाखविण्यात आल्याने पालक संभ्रमित झाले.
बोंबील हा मासेप्रेमींचा आवडता आणि पोषक घटकांनी भरपूर असा मासा आहे.