वैदू समाजातील २२८ मुलांच्या शिक्षणाचा खर्च विविध संस्थांमार्फत केला आहे.
वैदू समाजातील २२८ मुलांच्या शिक्षणाचा खर्च विविध संस्थांमार्फत केला आहे.
फेरीवाल्यांची या ठिकाणी फेरीवाल्यांची संख्या ७०० घरात आहे. हा बाजार आता फेरीवाल्यांचा झाला आहे.
रात्रीची झोप अपुरी राहिल्यामुळे दिवस मरगळलेल्या अवस्थेत जाणे हा त्रास अनेकांना होत असतो.
मालिकेचे कथानक पूर्ण झाल्यानंतर पात्रांचा शोध घेण्याची संपूर्ण जबाबदारी ही विनोद लव्हेकर यांची होती.
केवळ धावणे, चालणे हा व्यायाम पोटाची चरबी कमी करण्यासाठी पुरेसा नसतो.
१९५० सालापासून दादर स्थानकाजवळच शेकडो फूलविक्रेते फुलांची विक्री करीत आहेत.
तर टाटाच्या डे केअर केंद्राअंतर्गत केमोथेरेपी करण्यासाठी दररोज १०० रुग्ण असतात.
येथील ३४,५९८ किलो बर्फ नष्ट करण्यात आला असून याची किंमत ७१ हजार ५२४ इतकी आहे
मंगलदास मार्केटला लागूनच दवा बाजाराच्या प्रिन्सेस स्ट्रीटची सुरुवात होते.
पेट स्कॅन तपासणीसाठी आवश्यक इंजेक्शन तयार करण्याचे उपकरण दुरुस्तीला
आठवडाभर पेट स्कॅन तपासणी बंद असल्यामुळे रुग्णांना वणवण करावी लागत आहे.