मुंबईतील केईएम, शीव, नायर, जे.जे. या रुग्णालयांत दर दिवसाला हजारो रुग्ण उपचारांसाठी येतात.
मुंबईतील केईएम, शीव, नायर, जे.जे. या रुग्णालयांत दर दिवसाला हजारो रुग्ण उपचारांसाठी येतात.
१२ दुचाकी रुग्णवाहिका मुंबईच्या रस्त्यांवर दिसतील
खासगी कंपन्यांनी संशोधन करून तयार केलेल्या औषधांवर २० वर्षे पेटंट असते.
हे खेळ खेळण्यासाठी पेंग्विनना काही दिवस प्रशिक्षण देण्यात येईल.
वैष्णवी भट्ट आणि श्रेया अॅड्री यांनी या संस्थेची सुरुवात केली होती.
गिरण्यांच्या चिमण्या थंडावल्या असल्या तरी आजही मंगलदास बाजारातील राबता कायम आहे.
मानवी हल्ल्यांत जखमी होऊन या रुग्णालयात दाखल झालेल्या प्राण्यांची वर्षभरातील संख्या १२०० च्या आसपास आहे.
परिणामी गेल्या दोन महिन्यांत या दुकानांतील जेनेरिक औषधांचा खप दुप्पटीने वाढला आहे.
फळांचे रस व सरबत यातून शरीरात अतिरिक्त साखर जाते.
सेवाशुल्क चुकीचे आहे, असे आम्हाला वाटत नाही. तूर्तास तरी केंद्राने केवळ मार्गदर्शक तत्त्वे पाठविली आहेत
अश्विन गायकवाड या तरुणाने ‘बाहुबली’ चित्रपटासाठी स्टंटमन म्हणून काम केले आहे.