गोवंडी स्थानकाबाहेरील ६४ एकर भूखंडाच्या जागेवर आशियातील सर्वात मोठे पशूवधगृह १९७१ साली उभारण्यात आले.
गोवंडी स्थानकाबाहेरील ६४ एकर भूखंडाच्या जागेवर आशियातील सर्वात मोठे पशूवधगृह १९७१ साली उभारण्यात आले.
कर्करोगाशी दोन हात करणाऱ्या महिलांविषयीची ‘डाबर वाटिका’ या कंपनीची जाहिरातही बरीच प्रसिद्ध झाली होती.
मालाड येथे राहणारी विराली मोदी हिने वयाच्या दोन महिन्यांपासून ते १७ वर्षांपर्यंत काळ अमेरिकेत घालविला.
मटण, चिकन, मासे, अंडी, दूध, चीज, पनीर हे पदार्थ प्रथिनांचे चांगले स्रोत आहेत.
मुंबईतील २०० शाळांमधील समुपदेशकांच्या कार्यशाळेचे आयोजन करून एका कृती कार्यक्रमाची निर्मिती केली आहे.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या शर्यतीत मराठी ‘कासवा’ने पैज जिंकली.
पोलिसांच्या सेवेतील ‘मॅक्स’, ‘सॅण्डी’ आणि ‘ऑस्कर’ या श्वानांची निवड जीवनगौरव पुरस्कारासाठी केली आहे.
१८६९ मध्ये कावसजी जहांगीर यांनी क्रॉफर्ड मार्केटची इमारत बाजारासाठी देऊ केली
मार्च ते मे हे तीन महिने पक्ष्यांचा घरटी बांधण्याचा काळ असतो.
या भूमिकेच्या निमित्ताने समाजापर्यंत अनेक गोष्टी नेऊ शकतो याबद्दल त्यांनी आनंदही व्यक्त केला.
वातावरणातही वातानुकूलित कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्तींना मात्र वारंवार लघवीला जावे लागते.