
अगदी परवाच शाळेचं स्नेहसंमेलन आटोपलं होतं. दीक्षा, श्रावणी आणि निखिल तिघंजण गप्पा मारत बसले होते.
अगदी परवाच शाळेचं स्नेहसंमेलन आटोपलं होतं. दीक्षा, श्रावणी आणि निखिल तिघंजण गप्पा मारत बसले होते.
मित्रांनो, या सदराची सुरुवात मी माझ्या स्वत:च्या हितशत्रूपासून केली होती आणि आजही मी माझा अजून एक हितशत्रू सांगणार आहे.
कोणतंही काम सुरू करताना जर का मनात आत्मविश्वास असेल तर त्या कामातील सारे टप्पे पार पाडणं सोप्पं असतं.
उत्तर जास्तीतजास्त चांगलं देण्याचा प्रयत्न करायचा; म्हणजे आपोआपच भीती कमी होईल.
एका डॉक्टरकाकांनी सुचवलेला हा हितशत्रू. ते म्हणाले होते, ‘लिहाच बरं का याच्यावर!’ पण जमतच नव्हतं पाहिजे तसं.
पण जसजसे तुम्ही मोठे होत जाता, तसतसे आई-बाबांपेक्षा मित्रमंडळी जवळची वाटायला लागतात.
काही वेळा आपल्याला असं वाटतं की आपण कोणाला आवडतच नाही, कोणी आपले लाड करत नाही.
मुठीत खाऊ भरभरून घेतल्यावर बरणीत हात अडकलेल्या राजूची गोष्ट तर सगळ्यांनाच माहीत आहे.
अनेकदा आपल्या अत्यंत जवळच्या माणसांनी, म्हणजे- आई-बाबा, काका-काकू, आजोबा -आजी, ताई-दादा वगैरेंनी एखादी गोष्ट करू नको!
‘सांगायला काय जातंय?’.. दातओठ खात किंवा हातपाय आपटत म्हटलं जाणारं हे वाक्य.