कुणाला परीक्षेत चांगले गुण मिळाले, कुणी खेळात प्रावीण्य मिळवलं
कुणाला परीक्षेत चांगले गुण मिळाले, कुणी खेळात प्रावीण्य मिळवलं
तू क्रिकेटर झालास की आपल्या देशाकडूनच खेळशील ना, बक्कळ पैसाही मिळवशील.
हे झालं दुसऱ्यांबद्दल, पण स्वत:बद्दलही तसंच म्हणजे- अनेकजण विनाकारणच मला चांगलं लिहिता येत नाही.
खरंच एकदा करून तर बघा! एखादा प्रश्न स्वत:ला विचारा, त्याबाबतची माहिती गोळा करा आणि उत्तराप्रत पोहोचा.
शाळा-कॉलेजमध्ये कोणीतरी शिकवतो आणि आपण शिकतो, हा सर्वाचाच दृढ समज असतो.
अनेकदा बीजगणित व भूमितीवर ‘निरुपयोगी’ असा शिक्का मारून त्यांना वाळीत टाकले जाते.